बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यात आज सकाळी एका तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली.
बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील लक्ष्मेश्वर येथील यासिन मोमीन (वय 28) यांचा आज पहाटेच्या सुमारास अचानकपणे माथेफिरूंच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तरुणावर हल्ला करून पळून जाणाऱ्या टोळीच्या घटनेने लक्ष्मेश्वर येथील ग्रामस्थ हादरले.
यासीन मोमीनवर प्राणघातक हल्ला होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला असून, अनैतिक संबंधाच्या पार्श्वभूमीवर खून झाल्याचा संशय पोलीस करत आहेत.यासिन हा आपल्या पत्नीला घेऊन दुचाकीवरून जात असताना माथेफुरूनी हा हल्ला केला आहे या घटनेत पत्नी देखील जखमी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच कुलगोडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली
WhatsApp Group
Join Now
मूडलगी जिल्ह्यात एकाचा तलवारीने खून
Related Posts
दृष्टिहीनांसाठी नाद स्पर्श म्युझिक फाऊंडेशनतर्फे मैफलीचे आयोजन
Share Newsशनिवार, 10 ऑगस्ट रोजी शाहपूर येथील सरस्वती वाचनालयात सायंकाळी 5:30 वाजता दृष्टिहीनांसाठी नाद स्पर्श म्युझिक फाऊंडेशनतर्फे मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावचे सुप्रसिद्ध तबला वादक श्री.संतोष पुरी यांच्या प्रेरणेने…
दूधसागर धबधबा घालतोय पर्यटकांना भुरळ
Share Newsदूधसागर धबधबा घालतोय पर्यटकांना भुरळ देशातील सर्वात चर्चिल्या जाणाऱ्या धबाधब्यांमध्ये दूधसागर धबधब्याचे नाव आवर्जुन घेतले जाते. पर्यटकांनी पावसाळ्या दरम्यान आपल्या पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये दूधसागर धबधब्याचा आवर्जून समावेश करावा असा…