खानापूर पोलिसांनी शहरातील लॉजवर टाकला छापा
खानापूर पोलिसांनी शहरातील लॉजवर टाकला छापा वेश्याव्यवसाय करणा-या रिंगचा छडा 11 तरुण पोलिसांच्या ताब्यात तर पाच तरुणीची सुटका बेळगाव मधील खानापूर शहराच्या मुख्य रस्त्यावरील एका लॉजवर खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ…