मी बाहेरील जिल्ह्यातील असल्याचा दावा मतदारांनी मान्य केला नाही -जगदीश शेट्टर
मी बाहेरील जिल्ह्यातील असल्याचा दावा मतदारांनी मान्य केला नाही -जगदीश शेट्टर बेळगाव हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काँग्रेसच्या उमेदवार मृणाल हेब्बाळकर हे बेळगावचे चिरंजीव असून…