वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात – जेवणाची आमदारांनी केली पाहणी
वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात – जेवणाची आमदारांनी केली पाहणी जेवणात सापडल्या होत्या अळ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शहरात वसतिगृहाची सोय करण्यात आली. शहरात अनेत ठिकाणी…