
राज्य काँग्रेस सरकारने दलितांसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद केली आहे .मात्र या दलितांच्या हमी योजनेच्या सुरक्षिततेसाठी राखून ठेवलेल्या अनुदानाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप भाजप पक्षाच्या वतीने आज आंदोलनाद्वारे केला.तसेच यावेळी #भाजप ने दलितांची समृद्धी नको असल्याची तक्रार केली.आणि चन्नम्मा चौकात रस्त्यावर ठाण आंदोलन केले.