बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी आता हेस्कॉमचे एमडी मोहम्मद रोशन यांची बेळगावच्या नूतन जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे…