समितीच्या सहकार्यामुळे भाजपचा विजय
समितीच्या सहकार्यामुळे भाजपचा विजय बेळगाव प्रतिनिधी …. बेळगाव लोकसभा मतदारसंघात जगदीश शेट्टर यांचा झालेला विजय हा महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे झालेला आहे .अशी कबुली माजी आ. महांतेश…