मतदारांना पैसे वाटताना मंत्री हेब्बाळकर यांच्या समर्थकांना भाजप कार्यकर्त्यांनी पकडले रंगेहात
बेळगाव ब्रेकिंग|मतदारांना पैसे वाटताना मंत्री हेब्बाळकर यांच्या समर्थकांना भाजप कार्यकर्त्यांनी पकडले रंगेहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्व्भूमीवर एक धक्कादायक घटना उघडकीस आहे.मतदारांना पैसे वाटताना भाजप कार्यकर्तांनी काँग्रेस समर्थकांना रांगेहात पकडले आहे. बेळगाव…