यासाठी येणार म्हणून जरांगे पाटील बेळगावला
मराठा समाजाला एकत्रित करण्याकरिता मनोज जरांगे पाटील येणार बेळगावला सीमा भागातील मराठा समाज आणि मराठी भाषकांवर होणारा अन्यायाविरुद्ध सर्व मराठ्यांना मराठी भाषिकांना एकत्रित करण्याकरिता तसेच अन्यायाविरुद्ध लढा देण्याकरिता…