KMF च्या अध्यक्ष पदी भालचंद्र जारकीहोळी
बेळगाव दूध संघाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री, केएमएफचे माजी अध्यक्ष बालचंद्र जारकीहोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे.सोमवारी युनियनच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यावेळी बालचंद्र जारकीहोळी यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्याने त्यांना निवडून…