शॉर्टसर्किटमुळे कारच्या गॅरेजला आग
शॉर्टसर्किटमुळे कारच्या गॅरेजला आग बेळगाव जिल्ह्यातील कागवड तालुक्यातील शिरगुप्पी तील घटना आगीत चार गाड्या, रबर टायर आणि मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक आगीत कोणतीही जीवितहानी नाही. स्थानिकांकडून अग्निशमन दलाला माहिती.…