Share News

बेळगाव ब्रेकिंग

बेळगाव हलगा जवळील घटना

सतरा बकरी जागीच ठार

मेंढपाळाचे मोठे नुकसान

बेळगाव कडून हिरे बागेवडी कडे जाणाऱ्या ट्रकने रस्त्यावरून जाणाऱ्या (बकऱ्याना) मेंढराना चिरडल्याने सतरा बकरी जागीच ठार झाली आहेत. बेळगाव हलगा जवळील हायवे वर राईस मिल जवळ आज रविवारी चार सुमारास हा अपघात घडला आहे.या अपघातात मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे.


Share News