काजू वाहतूक करणारा १४ चाकी आयशर ट्रक पलटी; चालक गंभीर जखमी
काजू वाहतूक करणारा १४ चाकी आयशर ट्रक पलटी; चालक गंभीर जखमी यळबेल परिसरात काजू वाहतूक करणारा १४ चाकी मोठा आयशर ट्रक पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. रस्त्याची…
काजू वाहतूक करणारा १४ चाकी आयशर ट्रक पलटी; चालक गंभीर जखमी यळबेल परिसरात काजू वाहतूक करणारा १४ चाकी मोठा आयशर ट्रक पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. रस्त्याची…
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या कारचा दिल्लीत भीषण अपघात बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील प्रवास करत असलेल्या कारचा दिल्लीत रविवारी रात्री भीषण अपघात झाला. दिल्लीतील आय.पी.…
गोकाकजवळ भीषण अपघात; बस आणि दुचाकीच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर गोकाक तालुक्यातील कोन्नूर येथे बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक…
बडस येथे चार लाखांच्या शर्यतीच्या बैलाचा विहिरीत पडून मृत्यू; शेतकऱ्याचे मोठे नुकसान बडस गावात एक दुर्दैवी घटना घडली असून, येथील युवा शेतकरी कल्लाप्पा भीमाना पाटील यांच्या सुमारे चार लाख रुपये…
हिंडलगा गणपतीजवळ विजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू; दीड लाखांचे नुकसान बेळगाव : हिंडलगा येथील गणपती मंदिराजवळ शनिवारी रात्री दुर्दैवी घटना घडली. विजेचा धक्का लागल्याने एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला. या…
भरधाव कारने चिरडल्या ४८ मेंढ्या; १५ हून अधिक गंभीर जखमी बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील जाळीकोप्प गावाजवळ भरधाव कारने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने ४८ मेंढ्यांचा जागीच मृत्यू, तर…
बेळगाव रेल्वेस्थानकावर अनोळखीचा मृत्यू रेल्वेत चढताना पाय घसरून रेल्वेरूळावर पडला बेळगाव : रेल्वेत चढताना पाय घसरून खाली पडल्याने रूळाखाली सापडून एका अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी अनोळखी सायंकाळी बेळगाव…
बेळगावातील क्लब रोडवरील खाजगी हॉटेलला आग लागून पसरले धुराचे लोळ बेळगाव – शहरातील गजबजलेल्या क्लब रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली…
श्रीशैलवरून परतताना क्रूझरचा अपघात; बेळगावच्या तिघांचा मृत्यू श्रीशैल मल्लिकार्जुन स्वामी मंदिर येथे दर्शन घेऊन परत येत असताना क्रूझर वाहन आणि लारी यांच्यात भीषण अपघात होऊन चिकोड़ी तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला.…
रंगपंचमीचा आनंद शोकांतिका ठरला… रंगपंचमीचा उत्साह, आनंद आणि रंगांनी भरलेला दिवस एका कुटुंबासाठी मात्र कायमचा दु:खाचा ठरला. अंघोळीसाठी मलप्रभा नदीघाटावर गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना…