Share News

अहमदाबाद विमान अपघात ठार झालेला सहवैमानिक मुळचा कर्नाटकाचे

मुंबई कुलाब्यात राहते कुटुंब

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एआय-१७१ प्रवासी विमान कोसळले, त्यात कर्नाटकातील सह-वैमानिकाचाही या अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

क्लाईव्ह कुंदर असे मयत सह वैमानिकाचे नाव आहे.

मूळचे कर्नाटकच्या मंगळूर येथील क्लाइव्ह कुंदर असून, त्यांचे वडील क्लिफर्ड कुंदर मुंबईला स्थायिक झाले.

मुंबई शहरातील कलिना भागात क्लिफर्ड कुंदर कुटुंब वास्तव्यास आहे.

कुर्ल्यातील यू बी एम ख्रिस्त कांती चर्चचे सदस्य क्लाइव्ह कुंदर आहेत.

क्लाइव्हने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे पायलट प्रशिक्षण घेतले

प्रशिक्षणानंतर एअर इंडियात को पायलट म्हणून जॉइन झाले.

पायलट कुंदर हे फर्स्ट ऑफिसर म्हणून काम करत होते. पायलट कुंदर यांना ११०० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता.


Share News