Share News

अक्षय तृतीया निमित्त ग्राहकांसाठी खास आकर्षक ऑफर-
गुढी पाडव्याची सुवर्णसंधी! Patson Toyota चा लकी विजेता ; Galaxy Industries Fabrication ठरले भाग्यवान विजेते

बेळगाव : गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर Patson Toyota, ओल्ड पीबी रोड, बेळगाव येथे ग्राहकांसाठी खास लकी गिव्हअवे उपक्रम राबवून आनंदाची उधळण करण्यात आली होती यावेळी Toyota Hyryder खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आयोजित या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि शोरूममध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

त्याचा आज विशेष लकी विजेत्यास ५ ग्रॅम सोन्याचे नाणे असे आकर्षक बक्षीस देण्यात आली . व्यवस्थापकीय संचालक Harsh Patil यांच्या हस्ते पार पडलेल्या सोडतीत Galaxy Industries Fabrication (मालक संतोष मरिहाल व सतीश गावंडे) हे भाग्यवान विजेते ठरले. विजेत्यांनी आनंद व्यक्त करत Patson Toyota चे आभार मानले.

यावेळी हर्ष पाटील म्हणाले की, “ग्राहकांचा विश्वास हेच आमचे खरे बळ आहे. अशा उपक्रमांमुळे ग्राहकांसोबतचे नाते अधिक दृढ होते आणि प्रत्येक खरेदी हा एक संस्मरणीय अनुभव बनतो.”

दरम्यान, हीच सुवर्णसंधी आता अक्षय तृतीया निमित्तही सुरू ठेवण्यात आली असून, ग्राहकांनी या आकर्षक ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9036954788 या क्रमांकावर संपर्क साधावा.


Share News