उद्या बेळगावच्या राजाचे भव्य आगमन; धर्मवीर संभाजी चौकात लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित
उद्या बेळगावच्या राजाचे भव्य आगमन; धर्मवीर संभाजी चौकात लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित सायंकाळी ठीक ५ वाजता आगमन सोहळा; प्रथम दर्शनाचा लाभ घेण्याचे मंडळाचे आवाहन *बेळगाव :* बेळगावकरांसह गणेशभक्त ज्या क्षणाची…

