म.ए.युवा समिती आदर्श शाळा पुरस्कारासाठी आवाहन
म.ए.युवा समिती आदर्श शाळा पुरस्कारासाठी आवाहन दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ आदर्श शाळा पुरस्कार २०२५-२६ साठी आवाहन करीत आहोत. बेळगाव शहर, बेळगाव…

