आमदार राजू सेठ बिहार च्या मतदार अधिकार यात्रेत सहभागी
आमदार राजू सेठ बिहार च्या मतदार अधिकार यात्रेत सहभागी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ हे बिहारमध्ये आयोजित मतदार अधिकार यात्रेत सहभागी झालेल्या कर्नाटक शिष्टमंडळाचा भाग झाले .यावेळी राहुल गांधी…

