चिक्कोडी जिल्हा निर्मितीला विरोध नाही : मंत्री सतीश जारकीहोळी
चिक्कोडी जिल्हा निर्मितीला विरोध नाही : मंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : “विकासाच्या हितासाठी चिक्कोडी जिल्ह्याची निर्मिती व्हावी, हे या भागातील जनतेचे स्वप्न असून, जिल्हा निर्मितीच्या बाजूने सर्वजण असून कोणाचाही विरोध…