Share News

शिवाजीनगर येथे रविवारी विराट हिंदू संमेलन

विराट हिंदू संमेलन समिती
छत्रपती शिवाजीनगर यांच्यातर्फे रविवार दि. २२ रोजी सायंकाळी ५ वा. विराट हिंदू संमेलन मराठी शाळा क्र. २७ येथे होणार आहे. तत्पूर्वी दुपारी ३ वा. पंचवटी सोन्यामारुती मंदिरापासून शिवाजीनगरमधील साईमंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा
काढण्यात येणार आहे.

मातृभूमी, धर्म व संस्कृती यांचे संरक्षण हे प्रत्येक हिंदुंचे कर्तव्य आहे. संघटित होऊनच समाज बलवान होणार आहे. या हेतूने हे संमेलन होत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे


Share News