कणबर्गी सरकारी शाळेच्या नव्या वर्ग खोल्यांचे आमदारांच्या हस्ते उद्घाटन
कणबर्गी सरकारी शाळेच्या नव्या वर्ग खोल्यांचे आमदारांच्या हस्ते उद्घाटन कणबर्गी येथील सरकारी शाळेमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या वर्ग खोल्यांचा उद्घाटन समारंभ बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते नुकताच उत्साहात…