WhatsApp Group Join Now
बिर्ला कडून या मुलांसाठी मोफत शिक्षणाची योजना

संपूर्ण मोफत शिक्षणाची योजना ‘बिर्ला इंटरनॅशनल स्कूल’ बेळगाव, सुरू करीत आहे एक परिवर्तनकारी योजना. आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि देशासाठी प्राण दिलेल्या सैनिकांच्या मुलांसाठी संपूर्ण शिक्षण मोफत देण्याची योजना,…

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आई आणि बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज बेळगावात घडली आहे. बेळगाव तालुक्यातील संती बस्तवाड गावातील लक्ष्मी हल्ली वय 28…

श्री राम प्रत्येक समाजात आहेत :मंत्री सतीश जारकीहोळी

श्री राम प्रत्येक समाजात आहेत :मंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपकडे मोदी आणि श्रीराम आहेत. रामही काँग्रेसमध्ये आहेत. निवडणुकीच्या रणनीतीनुसार कर्नाटकातही आम्ही १५ जागा जिंकू, असे जिल्हा प्रभारी मंत्री…

पक्ष्यांसाठी अन्न,पाण्याची सोय

पक्ष्यांसाठी अन्न,पाण्याची सोय उन्हाळ्याची चाहूल लागताच बेळगुंदी येथील बालविर विद्या निकेतन विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी अन्न, पाण्याची सोय केली आहे. झाडांवर भांडी बांधून त्यात पाण्यासह खाद्यपदार्थ टाकण्यात आले आहेत.बेळगुंदी येथील बालविर विद्यानिकेतन…

तिसऱ्या टप्यात बेळगावात 7 मे ला मतदान

लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे बेळगाव जिल्ह्यात 7 मे रोजी मतदान होणार असून आचारसंहिता लागू झाली आहे.तर 4 जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार…

प्रकाश बेळगोजी यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्यस्तरीय एकलव्य पत्रकारिता पुरस्कार जाहीर

प्रकाश बेळगोजी यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्यस्तरीय एकलव्य पत्रकारिता पुरस्कार जाहीर बेळगाव : बेळगावकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेले ‘बेळगाव लाईव्ह’ हे डिजिटल पोर्टल आजतागायत मराठी माणसाच्या बुलंद आवाजासाठीच…

म ए समिती आणि शिवसेनेवर बंदी घाला

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश शिवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीमा संरक्षण ची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीय कन्नड संघटनांनी आपल्याला कोणत्या समस्या येत आहे याबद्दल माहिती दिली. तसेच या बैठकीत…

अँटी-मायक्रो-फायनान्समध्ये बेकायदेशीर कारभार

अँटी-मायक्रो-फायनान्समध्ये बेकायदेशीर कारभार आज राज्यभरात खेड्यापाड्यात असंख्य सूक्ष्म पतसंस्था किंवा सूक्ष्म वित्त संस्था कार्यरत आहेत हे सर्वज्ञात सत्य आहे. दिवसेंदिवस नवनवीन फायनान्स कंपन्या उदयास येत आहेत आणि ग्रामीण आणि शहरी…

फास लावून घेऊन महिलेचा संशयास्पद मृत्यू

फास लावून घेऊन महिलेचा संशयास्पद मृत्यू   घरात साडीने फाशी लावून संशयास्पदरीत्या विवाहीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील करोशी येथे घडली आहे. जुवेरीया जावीद मुल्ला ( वय 28) मयत महिलेचे…

भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरविले

भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरविले बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे आज बुधवार दि. 6 मार्च 2024 रोजी भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरविले गेले या मैदानात देशातील अव्वल पैलवानांसह इराणच्या पैलवानांच्या कुस्त्या…

Other Story

error: बातम्या संरक्षित आहेत !!
en_USEnglish