नार्वेकर गल्लीची जोतिबाची पालखी निघाली जोतिबा डोंगराकडे
नार्वेकर गल्लीची जोतिबाची पालखी निघाली जोतिबा डोंगराकडे बेळगाव येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान मधील जोतिबाची मूर्ती आणि बैलगाड्या कोल्हापूर वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर कडे चैत्र पौर्णिमा जोतिबाच्या दवण्याकरिता रवाना झाल्या…