बेळगाव बीम्समध्ये सर्व्हर डाऊन; रुग्णांचे हाल, तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ
बेळगाव बीम्समध्ये सर्व्हर डाऊन; रुग्णांचे हाल, तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ बेळगाव येथील बीम्स (BIMS) रुग्णालयात सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नव्या E-Hospital NextGen सॉफ्टवेअर…

