दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून चालकाला न्याय ददेण्याची मागणी
दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून चालकाला न्याय ददेण्याची मागणी बेळगाव जिल्ह्यातील सौन्दती तालुक्यातील जोगुळबावी परिसरात पोलिसांकडून खाजगी वाहनचालकावर झालेल्या मारहाणीमुळे एकच खळबळ उडाली आहे.या घटनेचा कर्नाटक ड्रायव्हर्स युनियनने तीव्र…

