खानापूरमधील आठवीत शिकणाऱ्या मुलाचे झाले अपहरण… पण..
केवळ प्रसंगावधान आणि दैव बलवत्तर म्हणूनच…अपहरण झालेल्या मुलाचा वाचला जीव… खानापूरमधील आठवीत शिकणाऱ्या मुलाचे झाले अपहरण… पण.. खानापूरमधील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या आदित्य मिलिंद शिंदे या मुलाचे अपहरण झाले. मात्र केवळ…