Share News

वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या आरोपावरून बार अँड रेस्टॉरंटमध्ये धुडूगुस

8 आठ जणांच्या जमावाकडून तोडफोड : कर्मचाऱ्यांवर हल्ला

बार अँड रेस्टॉरंटमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या कारणावरून जमावाकडून बारमध्ये धुडगुस घातल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मुगळखोड क्रॉसवर घडली आहे.

आदर्श बार अँड रेस्टॉरंट नावाच्या बार रेस्टॉरंटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या कारणावरून आठ जणांच्या जमावाने हल्ला हल्ला केला. बार मधील साहित्याची तोडफोड करून कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे.


Share News