बेळगाव महानगरपालिकेत मतदान याद्या व महसूल विषयावर मार्गदर्शन
आज सकाळी बेळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात महसूल विभागाचे प्रशासकीय अधिकारी सिद्धू हुलोली यांनी मतदान याद्यांबाबत तसेच महसूल विषयांवर मार्गदर्शन केले.
या बैठकीत संबंधित प्रक्रियेबाबत माहिती देत आवश्यक सूचनाही करण्यात आल्या. उपस्थितांना मतदान याद्यांचे अद्ययावत कामकाज तसेच महसूलाशी संबंधित बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

