Share News

महापालिकेच्या दोन स्थायी समित्यांच्या आज बैठका संपंन्न

तब्बल अडीच महिन्यांनंतर बांधकाम स्थायी समिती आणि अर्थ आणि कर स्थायी समितीची बैठक

बैठकीत व्यापारी आस्थापनांचा लिलाव, भूभाडे वसुलीसाठी ठेकेदाराकडून थकीत रक्कम वसूल करणे आदी चार विषयांवर चर्चा

महापालिकेच्या दोन स्थायी समिती बैठका आज झाल्या .तब्बल अडीच महिन्यांनंतर बांधकाम स्थायी समिती आणि अर्थ आणि कर स्थायी समितीची बैठक झाल्या या बैठकीत व्यापारी आस्थापनांचा लिलाव, भूभाडे वसुलीसाठी ठेकेदाराकडून थकीत रक्कम वसूल करणे आदी चार विषयांवर चर्चा झाली . कौन्सिल सेक्रेटरी म्हणून उदयकुमार तरवाळ काम यांनी काम पहिले.
महापालिकेच्या स्थायी समित्यांची जुलै महिन्यात बैठक झाली होती. त्यानंतर मात्र एकही बैठक झाली नाही. सकाळी ११.३० या बैठकीच्या विषयपत्रिकेत मागिल इतिवृत्ताचे वाचन यासह १२ विषय झाले . तर दुपारी ३.३० वाजता बांधकाम स्थायी समितीची बैठक पार पडली


Share News