आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला बेळगावातील कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीच्या पुलावरुन एका व्यक्तीने मानसिक अस्वस्थतेच्या कारणांनी उडी मारून आपले जीवन संपविले. बेळगावातील वीरभद्र नगर येथील सुनील सदाशिव गुंडाप्पा वय…

