कर्नाटकातील सरकारी अधिकाऱ्यांच्या घरावर छापे
कर्नाटकात 56 ठिकाणी एकाच वेळी छापे
बेळगावातील पंचायत राज्य सहाय्यक कार्यकारी अभियंता महादेव बनुर यांच्या घरावर छापा
बेळगाव मध्ये लोकायुक्तांच्या जाळ्यात दोन अधिकारी
बन्नूर यांच्या दोन घरांची तपासणी सुरू
मालमत्ता प्रकरणी लोकायुक्तांनी कर्नाटकातील 56 ठिकाणी छापे टाकले आहेत. गुरुवारी सकाळी कर्नाटकातील नऊ जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर ही कारवाई करण्यात समोर आली आहे. बेळगाव येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता महादेव बन्नूर त्यांच्या बेळगावातील येल्लूर येथील घरावर आणि विजयनगर येथील घरावर छापा टाकत बेहिशोबी मालमत्ता आणि कागदपत्रे केली आहे.
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज सकाळी महादेव बनवण्याच्या घरावर छापा टाकून महत्त्वाचे कागदपत्रिका बसली असून त्यांनी मिळकती पेक्षा जास्त मालमत्ता वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी ठेकेदाराकडून पेमेंट घेताना अधिकारी त्यांच्या जाळ्यात अडकले होते. त्यामुळे छापा टाकला असता घराची तपासणी करून 27 लाखांची रोकड आढळून आली. यावेळी लोकायुक्तांनी छापा टाकून संपूर्ण घराची खोलीची तपासणी केली. लोकायुक्त डी वाय एस पी भरती यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून ही कारवाई करण्यात आली असून सध्या कसून चौकशी सुरू आहे.