स्वतःच्या जीव धोक्यात घालून रस्त्यावर लोटांगण
स्वतःच्या जीव धोक्यात घालून रस्त्यावर लोटांगण तरुण स्वतःच्या जीव धोक्यात घालून रस्त्यावर लोटांगण घालत आहे.असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे .सध्या बेळगाव -गोवा चोर्ला घाटात वर्षा पर्यटनाला बहर आला…

