Share News

युवकांशी साधला महादेव पाटील यांनी संवाद

बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी शहापूर भागात प्रचार केला यावेळी त्यांनी लोकांसोबत युवक वर्गाचा मोठा पाटील त्यांना मिळाला.

साधा मराठी माणूस काय करू शकतो येणाऱ्या निवडणुकीत सर्वांना दाखवून दिली पाहिजे सर्वानी एकीची वक्रमुठ करून मराठा समाजाला पाठिंबा दिला पाहिजे आणि समितीला विजयी करून दिली पाहिजे सागर पाटील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते सुनील बोकडे, गोपी पाटील यांच्यासह शहापूर भागातील युवक मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते.


Share News