बाळंतीण महिलांना स्वेटर आणि कानटोपींचे वितरण
बाळंतीण महिलांना स्वेटर आणि कानटोपींचे वितरण सिव्हिल हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी महिला वॉर्डत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर इराण्ण पल्लेद रिजनल मेडिकल ऑफीसर डॉक्टर उदपुडी ह्यांच्या उपस्थितीत स्वेटर व कानटोपींचे वितरण करण्यात आले…

