9 डिसेंबर पासून बेळगाव कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

विधानसभाध्यक्ष, विधान परिषद अध्यक्षांनी केली सुवर्णसौधची पाहणी
कर्नाटक विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाची तयारी पाहण्यासाठी कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यूटी खादर यांनी आज हलगा येथील सुवर्ण विधान सौधला भेट दिली. व संपूर्ण परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली
अधिवेशन सुरळीत करण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचलण्यात आली आहेत. अधिवेशन डिसेंबरमध्ये होणार हे नक्की झाले असून त्याची तारीख 9 डिसेंबर ते 22 डिसेंबर असा हा कालावधी असणार आहे
बेळगाव कर्नाटकातच हे ठासून सांगण्यासाठी बेळगावला दुसरा राजधानीचा दर्जा कर्नाटक सरकारने दिला. तेव्हापासूनच बेळगावात कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशन घेण्याचा घाट बांधण्यात येतो .2006 साली सर्वप्रथम कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगावात घेण्यात आले
त्यावेळी खाजगी जागेत अधिवेशन भरविण्यात येत होते. त्यानंतर कोट्यवधी रुपये खर्चून सुवर्ण विधानसौध इमारत बांधण्यात आली व तेथे अधिवेशन घेतले जात आहे यावर्षी 9 ते 22 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन पार पडणार आहेL