मतदान केंद्रवर ईव्हीएम, व्हीव्ही पॅटसह कर्मचारी मतदान केंद्रांवर पाठविण्याचे काम युद्धपातळीवर
मतदान केंद्रवर ईव्हीएम, व्हीव्ही पॅटसह कर्मचारी मतदान केंद्रांवर पाठविण्याचे काम युद्धपातळीवर बेळगाव जिल्ह्यात 4,524 मतदान केंद्रे मतदान प्रक्रियेसाठी 24 हजार जवानांचा वापर राज्यात दुसऱ्या टप्य्यातील लोकसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले…

