Share News

चलवेनहट्टीचे भाविक यल्लामा यात्रेला रवाना होणार

चलवेनहट्टी येथील भाविक २५ जानेवारी रोजी सौंदत्ती येथील रेणुका देवी यात्रेसाठी रवाना होणार आहेत पुढील नियोजन प्रमाणे यात्रा साजरी करवी असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.
रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी
गावातून यात्रेसाठी प्रस्थान करणे तसेच जोगुळभावी येथील परड्या भरुण रेणूका देवीचा डोंगर चढणे

मंगळवार दिनांक २७ जानेवारी यात्रेचा मुख्य असून दिवशी यात्रेच्या ठिकाणी परड्या भरणे

बुधवार दिनांक २८ जानेवारी रोजी यात्रेहून गावाकडे परत येणे व लक्ष्मी देवस्थान येथे मुक्कामी राहाणे

गुरुवार दिनांक २९ जानेवारी रोजी दुपारी गावातील लक्ष्मी देवस्थान येथे परड्या भरणे तसेच मारग मळणे
असे ठरले आहे तरी सर्व गावकऱ्यांनी शांततेत यात्रा साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.


Share News