बाळंतीण महिलांना स्वेटर आणि कानटोपींचे वितरण
सिव्हिल हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी महिला वॉर्डत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर इराण्ण पल्लेद रिजनल मेडिकल ऑफीसर डॉक्टर उदपुडी ह्यांच्या उपस्थितीत स्वेटर व कानटोपींचे वितरण करण्यात आले या
आकाश लाटुकर प्रशांत मेलगे राहूल बेलवलकर फेडरेशन ऑफीसर सुनिल मुलगेकर व संजय पाटील तसेच अरुण काळे उमेश पाटील विजय बन्सूर आनंद कुळकर्णी अविनाश पाटील वाय एन् पाटील साचव विश्वास पवार प्रकाश तांजी अशोक हलगेकर संजय सुर्यवंशी मोहन पत्तार आदि मान्यवर उपस्थित होते

