Share News

बहूसंख्य उमेदवार उभे करण्याचा कार्यकर्त्यांची मागणी

महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक समितीने लढविली पाहिजे असे मत व्यक्त केले.
त्याचबरोबर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समितीने बहुसंख्य उमेदवार बसविण्याची मागणी अनेक कार्यकर्तांनी केली आहे.

राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीचे नाव खराब करत आहे. त्यामुळे समितीने आपल्या अस्तित्वासाठी ही निवडणूक लढवावी असा निर्णय बैठकीत घेतला.

तसेच इच्छुकांनी अर्ज भरावा. त्यानंतर समितीची नेते मंडळी आपला उमेदवारी जाहीर करतील असा निर्णय घेण्यात आला.विभागवार समिती नेते मंडळी कडे इच्छुकांनी नावे द्यावीत हा निर्णय शेवटी देण्यात आला.


Share News