Share News

श्री स्वयंभू गणेश मंदिर गणेश मार्ग टिळकवाडी तर्फे श्री गणेश जयंती जन्मोत्सव होणार साजरा

श्री स्वयंभू गणेश मंदिर गणेश मार्ग टिळकवाडी तर्फे आयोजित श्री गणेश जयंती जन्मोत्सव गुरुवार दिनांक 22 1 2026 पासून 23 1.2026 पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहे गुरुवार सकाळी सहा वाजता काकड आरती सकाळी सात वाजता अभिषेक सकाळी नऊ वाजता श्री महागण होम व मंत्र दुपारी बारा वाजता जन्मोत्सव महाआरती दुपारी एक वाजता श्री सत्यविनायक कथा सायंकाळी चार ते सात ह भ प हंगरगे भजनी मंडळ आमचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे शुक्रवार दिनांक 23 12026 सकाळी काकड आरती सकाळी सात ते नऊ महा अभिषेक सकाळी नऊ ते 11 श्री सत्यनारायण महापूजा व दुपारी बाराते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष श्री दामोदर भोसले यांनी केले आहे


Share News