Share News

वसुबारस निमित्त बेळगावात गोमातेचे पूजन

वसूबारस निमित्त बेळगावात गोमाता दर्शन यात्रा

आज वसुबारस दिपवालीच्या पहिल्या दिवसा निमित्त बेळगाव शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आणि श्री सिद्धेवर गो शाला यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत गोमाता दर्शन यात्रा काढण्यात आली.त्यानंतर वसुबारस निमित्त गोमाताची पूजा करून हिंदू धर्मात गोमातेला किती महतव आहे या बद्दल महत्व विषद केले .


Share News