बेळगावातील हिंडलगा तुरुंगात मूत्यानट्टी येथील कैद्यावर जीवघेणा हल्ला
बेळगाव तालुक्यातील हिंडलगा तुरुंगात घडली घटना
कैद्याने क्षुल्लक कारणावरून दगडाने डोके ठेचून केला प्राणघातक हल्ला
हल्ल्याद्वारे हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप
बेळगावातील तुरुंगात मूत्यानट्टी येथील कैद्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय
बेळगाव तालुक्यातील हिंडलगा तुरुंगात ही घटना घडलीय मंगळुरू येथील कैदी फयान, ज्याने दोन महिन्यांपूर्वीच एका कॉन्स्टेबलवर हल्ला केला होता त्याचेच हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.
मुत्यानाट्टी गावातील सुरेश, जो बलात्कार प्रकरणात दोषी म्हणून शिक्षा भोगत आहे.
सुरेश वय (३२) याने एका तरुणीवर बलात्कार केला या प्रकरणात त्याला दोषी म्हणून शिक्षा झाली होती.यावेळी
मंगळुरू येथील मुस्लिम आरोपी फयान नावाच्या कैद्याने क्षुल्लक कारणावरून दगडाने डोके ठेचून प्राणघातक हल्ला केला.हल्ल्याद्वारे हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय
घटना ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.#publicreflect

