Share News

निधनवार्ता
उदय भोसले यांचे निधन

करबळ ग्रामपंचायत चे ग्रामपंचायत सदस्य राहणार कोंदल (ता. खानापुर) युवा कार्यकर्ते व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचे समर्थक उदय भोसले यांचे देसूर जवळ अपघाती निधन झाले आहे.


Share News