Share News

संभाव्य अपघात टाळण्यासाठी युवकांची घेतली काळजी

 

यंग फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम

रस्त्यावर पडलेली खडी केली बाजूला

 

बेळगावात यंग फाउंडेशनने स्तुत उपक्रम राबविला आहे. वाहनधारकांच्या सुरक्षेतेची दक्षता घेऊन रस्त्यावर पडलेली खडी त्यांनी संभाव्य दुर्घटना टाळण्याकरिताबाजूला केली आहे.बेळगावातील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या समोर अवजड वाहनातील खडी पडली होती. याठिकाणी अनेक वाहने घसरून अपघात घडला होता.त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन यंग फाउंडेशन बेळगाव ने रस्त्यावरील खडी बाजूला करून वाहनधारकांना रस्ता मोकळा करून दिला आहे.


Share News