Share News

मतदान केंद्रवर ईव्हीएम, व्हीव्ही पॅटसह कर्मचारी मतदान केंद्रांवर पाठविण्याचे काम युद्धपातळीवर

बेळगाव जिल्ह्यात 4,524 मतदान केंद्रे

मतदान प्रक्रियेसाठी 24 हजार जवानांचा वापर

राज्यात दुसऱ्या टप्य्यातील लोकसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.त्यामुळे आज सर्व मतदान केंद्रवर
ईव्हीएम, व्हीव्ही पॅटसह कर्मचारी मतदान केंद्रांवर पाठविण्यात आले . जिल्ह्यात बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार लोकसभा मतदार संघ येतात.
बेळगाव जिल्ह्यात 4,524 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.मतदान प्रक्रियेसाठी 24 हजार जवानांचा वापर करण्यात आला आहे.जिल्हाभरात 10 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
कालपासून जिल्हाभरात कलम १४४ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

मतदान केंद्रावर कर्मचारी पाठवण्यासाठी बस मिनी बस झिप कार क्रूझर यासह एकूण 1524 वाहनांचा वापर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 41,05,225 मतदान झाले आहे


Share News