मराठी सन्मान यात्रा संदर्भात आवाहन
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्यावतीने समस्त सीमाभागात मराठी भाषेचा सन्मान व्हावा यासाठी येत्या २६ जानेवारीला स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने मराठी सन्मान यात्रेची सुरुवात करण्यात येत असून ज्यांना ह्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच सहकार्य किंवा सूचना द्यायचा असल्यास त्यांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
*ज्यांना यात्रेत प्रत्यक्षात सहभागी व्हायचे आहे त्यांनी २१ जानेवारीच्या आत आपले नाव नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे
१.मनोहर हुंदरे-9945346640 २.धनंजय पाटील -7899094108
३.नारायण मुचंडीकर -9741289806
४.सचिन दळवी- 9686314839

