Share News

प्रियंका जारकीहोळी यांच्या विजयासाठी चाहत्यांच्या दंडवत

चाहत्यांनी घातला 6 किलो मीटर दंडवत नमस्कार

सर्वाधिक मताधिक्याने विजयी होईल, या उद्देशाने दंड नमस्कार

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना विजयासाठी चाहत्यांनी दंड ठोठावला आहे .
लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या 4 जून रोजी जाहीर होणार असून, या पार्श्वभूमीवर निप्पाणी तालुक्यातील हुनरगी गावातील बजरंग शिंगे व रमेश माळी यांनी प्रियांका जारकीहोळी सर्वाधिक मताधिक्याने विजयी होईल, या उद्देशाने दंड नमस्कार घातला.

प्रारंभी श्री लक्ष्मी नारायण मंदिरात पूजा करून, तेथून अकोला गावातील श्री संत बाळूमामा मंदिरात दंड नमस्कार घालत, प्रियांका जारकीहोळी यांनी प्रियंका जारकीहोळी यांच्या विजयासाठी चाहत्यांच्या दंडवत

चाहत्यांनी घातला 6 किलो मीटर दंडवत नमस्कार

सर्वाधिक मताधिक्याने विजयी होईल, या उद्देशाने दंड नमस्कार

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना विजयासाठी चाहत्यांनी दंड ठोठावला आहे .
लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या 4 जून रोजी जाहीर होणार असून, या पार्श्वभूमीवर निप्पाणी तालुक्यातील हुनरगी गावातील बजरंग शिंगे व रमेश माळी यांनी प्रियांका जारकीहोळी सर्वाधिक मताधिक्याने विजयी होईल, या उद्देशाने दंड नमस्कार घातला.

प्रारंभी श्री लक्ष्मी नारायण मंदिरात पूजा करून, तेथून अकोला गावातील श्री संत बाळूमामा मंदिरात दंड नमस्कार घालत, प्रियांका जारकीहोळी यांनी विजयासाठी प्रार्थना केली.याच प्रसंगी बोलताना चाहत्यांनी सांगितले की, प्रियंका जारकीहोळी यांनी ४ जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात सर्वाधिक मतांनी विजय मिळवावा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करावे यासाठी त्यांनी सुमारे ६ किमी लांब दंडवत नमस्कार घालत देवाकडे प्रार्थना केली आहे. विजयासाठी प्रार्थना केली.याच प्रसंगी बोलताना चाहत्यांनी सांगितले की, प्रियंका जारकीहोळी यांनी ४ जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात सर्वाधिक मतांनी विजय मिळवावा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करावे यासाठी त्यांनी सुमारे ६ किमी लांब दंडवत नमस्कार घालत देवाकडे प्रार्थना केली आहे.

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना विजयासाठी चाहत्यांनी दंड ठोठावला आहे .
लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या 4 जून रोजी जाहीर होणार असून, या पार्श्वभूमीवर निप्पाणी तालुक्यातील हुनरगी गावातील बजरंग शिंगे व रमेश माळी यांनी प्रियांका जारकीहोळी सर्वाधिक मताधिक्याने विजयी होईल, या उद्देशाने दंड नमस्कार घातला.

प्रारंभी श्री लक्ष्मी नारायण मंदिरात पूजा करून, तेथून अकोला गावातील श्री संत बाळूमामा मंदिरात दंड नमस्कार घालत, प्रियांका जारकीहोळी यांनी विजयासाठी प्रार्थना केली.याच प्रसंगी बोलताना चाहत्यांनी सांगितले की, प्रियंका जारकीहोळी यांनी ४ जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात सर्वाधिक मतांनी विजय मिळवावा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करावे यासाठी त्यांनी सुमारे ६ किमी लांब दंडवत नमस्कार घालत देवाकडे प्रार्थना केली आहे.

Share News