Share News

आज कडोलीत प्रियांका जारकीहोळी यांची प्रचार फेरी

आज 3मे रोजी ठीक सायंकाळी 5 वाजता काँग्रेस पक्षांचे आमदार व कर्नाटक राज्याचे मंत्री शसतीश जारकीहोळी यांच्या कन्या पप्रियंका जारकीहोळी यांची प्रचारफेरी काढण्यात येणार आहे .

चिक्कोडी मतदार संघातील विविध भागात ही प्रचार फेरी काढण्यात येणार असून कडोली ग्राम पंचायत आजी माजी अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सदस्य , सदस्या, बूथ मेंबर,देवस्थान पंच कमिटी ,कुस्तीगीर संघटना ,माजी सैनिक संघ ,भजनी मंडळ ,स्वाभिमानी शेतकरी संघटना , शर्यत मंडळ,सर्व युवक मंडळे ,महिला मंडळे व सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोतिबा मंदिर समोर 4 वाजता उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.


Share News