Share News

निपाणी: सुप्रसिद्ध व्यापारी व चिक्कोडी रोड निपाणी येथील रहिवासी शशिकला पी धुमाळे यांचे वयाच्या 65 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने 8/06/24 रोजी सकाळी निधन झाले.यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे त्या सामाजिक कार्यकर्त्या ज्योती कत्ती यांच्या मातोश्री होत्या.


Share News