Share News

आमदार महांतेश कौजलगी यांच्या कारचा अपघात

आमदार महांतेश कौजली यांची बंगळुरू येथे कार अपघातात झाली.
आमदारांच्या घरातून निघालेल्या आमदारांच्या वाहनाला विधानसौदासमोर अपघात झाला.

विधानसौधातून बाहेर पडत असताना पोलो कारची आमदारांच्या इनोव्हा कारला धडक बसल्याची माहिती मिळाली आहे.
पोलो कार चालकाने भरधाव वेगात येऊन आमदारांच्या गाडीला आदल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत आमदार किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघात झाला तेव्हा आमदार दुसऱ्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये गेल्याची माहिती मिळाली आहे.

कब्बन पार्क वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.


Share News